Kural - १०८५

Kural 1085
Holy Kural #१०८५
मी अंतकाल बघत आहे की फक्‍त सोळयांनाच बघत आहे? की हे हरिणापाडसाचे दॊळे आहेत? कारण या साध्या तरुणीच्या डोळयांत तिन्ही मला दिसत आहेत.

Tamil Transliteration
Kootramo Kanno Pinaiyo Matavaral
Nokkamim Moondrum Utaiththu.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterसुंदरीने हृदसास केलेली जखम