Kural - १०५१
ज्यांच्याजवळ द्यायला आहे आणि ज देतील अए तुला वाटते, त्यांच्याजवळ याचना कर. तरीही आमच्याजवळ काही नाही, असे ते म्हणाले तर तो त्यांच्या दोष.
Tamil Transliteration
Irakka Iraththakkaark Kaanin Karappin
Avarpazhi Thampazhi Andru.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 109 to 120 |
chapter | भिक्षा मागणे |