Kural - १०५०

Kural 1050
Holy Kural #१०५०
दरिद्री लोकांना एकच मार्ग मोकळा आहे. तो म्हणजे मरणाचा. ते असे न करतील तर मिठाला नि पेजेला मरण आहे. (भीक मागून जगतील, ते अन्न व्यर्थ गेल्याप्रमाणे)

Tamil Transliteration
Thuppura Villaar Thuvarath Thuravaamai
Uppirkum Kaatikkum Kootru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterदारिद्रच