Kural - १०१७

ज्यांची स्वाभिमान-भावना उती हळुवार आहे, ते अपकीर्ती न व्हावी म्हणून प्राणही फेकतील; प्राण वाचावेत म्हणून ते लाज उगाळून पिणार नाहीत.
Tamil Transliteration
Naanaal Uyiraith Thurappar Uyirpporuttaal
Naandhuravaar Naanaal Pavar.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 109 to 120 |
chapter | लज्जेची जाणीव |