Kural - १०१६

Kural 1016
Holy Kural #१०१६
ज्या साधनांचा उपयोग केल्याने मान खाली घालावी लागणार नाही, अशा साधनांहून भिन्न साधनांनी थोर लोक राज्य मिळविण्याचाही प्रयत्‍न करणार नाहीत.

Tamil Transliteration
Naanveli Kollaadhu Manno Viyangnaalam
Penalar Melaa Yavar.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterलज्जेची जाणीव