वासनाक्षय

Verses

Holy Kural #३६१
वासनांच्या बीजामुळे जीवाला जन्म-मरणाचे पीक लाभत असते.

Tamil Transliteration
Avaaenpa Ellaa Uyirkkum Enj Gnaandrum
Thavaaap Pirappeenum Viththu.

Explanations
Holy Kural #३६२
जर तुला कशाची तळमळ लागवी असे वाटत असेल तर जन्म-मरणा-पासून मुक्‍त होण्याची लागू दे.

Tamil Transliteration
Ventungaal Ventum Piravaamai Matradhu
Ventaamai Venta Varum.

Explanations
Holy Kural #३६३
वासनाक्षयासारखी दुसरी संपत्ती इहलोकीनाही; स्वर्गतही या ठेव्याहून अधिक मौल्यवान ठेवा तुला आठळणार नाही.

Tamil Transliteration
Ventaamai Anna Vizhuchchelvam Eentillai
Aantum Aqdhoppadhu Il.

Explanations
Holy Kural #३६४
शुद्धता म्हणजे काय? शुद्धता म्हणजे वासनांवर विजय मिळविणे. पूर्ण सत्याची तळमळ लागली, तरच वासनाबंध तोडना येतात.

Tamil Transliteration
Thoouymai Enpadhu Avaavinmai Matradhu
Vaaaimai Venta Varum.

Explanations
Holy Kural #३६५
ज्यांनी वासना जिंकली, त्यांनाच मुक्‍त पुरुष असे म्हणता येईल; दुसरे मुक्‍तवत दिसले तरी ते बद्धच असतात.

Tamil Transliteration
Atravar Enpaar Avaaatraar Matraiyaar
Atraaka Atradhu Ilar.

Explanations
Holy Kural #३६६
तुला धर्म प्रिय असेल तर वासनांपासून पळून जा. कारण वासना म्हणजे निराशा, वासना म्हणजे जाळे.

Tamil Transliteration
Anjuva Thorum Arane Oruvanai
Vanjippa Thorum Avaa.

Explanations
Holy Kural #३६७
संपूर्णपणे निरिच्छ व्हाल, तर म्हणाल त्या मार्गाने मोक्ष मिळेल.

Tamil Transliteration
Avaavinai Aatra Aruppin Thavaavinai
Thaanventu Maatraan Varum.

Explanations
Holy Kural #३६८
ज्याला वासना नाही, त्याला दुःख नाही; पयंतु ज्याला सान्या वतूंचा सोस, त्याच्यावर दुःखांपाठीमागून दुःखे कोसळतात.

Tamil Transliteration
Avaaillaark Killaakun Thunpam Aqdhuntel
Thavaaadhu Menmel Varum.

Explanations
Holy Kural #३६९
वासना म्हणजे सर्वांत मोठी आपत्ती, ज्याने वासनांना जिंकले, त्याला या जगातच शाश्‍वत आनंद लाभेल.

Tamil Transliteration
Inpam Itaiyaraa Theentum Avaavennum
Thunpaththul Thunpang Ketin.

Explanations
Holy Kural #३७०
वासना कधी तृप्त होत नाहीत. ज्या क्षणी मनुष्य वासनांना झडझडून फेकून देतो, त्याच क्षणी त्याला परिपूर्णतेचीप्राप्ती होते.

Tamil Transliteration
Aaraa Iyarkai Avaaneeppin Annilaiye
Peraa Iyarkai Tharum.

Explanations
🡱