Kural - ९९६
चांगल्या चालीरीतींची माणसे जगात आहेत म्हणून जगाचे गाडे सुरळीत चालले आहे. ती नसती तर जगातील सारा सद्भाव, सारी प्रेममय माधुरी नष्ट झाली असती.
Tamil Transliteration
Panputaiyaarp Pattuntu Ulakam Adhuindrel
Manpukku Maaivadhu Man.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 109 to 120 |
chapter | सभ्यता |