Kural - ९३७

Kural 937
Holy Kural #९३७
जुगाराच्या अड्डयावर जाऊन तू आपला वेळ वाया दवडशील, तर लवकरच सारी संपत्ती संपुष्‍टात येईल, तुझा नावलौकिकही नष्‍ट होईल.

Tamil Transliteration
Pazhakiya Selvamum Panpum Ketukkum
Kazhakaththuk Kaalai Pukin.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterद्यूत