Kural - ९३२

Kural 932
Holy Kural #९३२
द्यूतासक्‍त लोक एक मिळवतील तर शंभर गमावतील. या जगात स्वतःची भरभराट करून घ्यायला त्यांना कोठे वाव आहे?

Tamil Transliteration
Ondreydhi Noorizhakkum Soodharkkum Untaangol
Nandreydhi Vaazhvadhor Aaru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterद्यूत