Kural - ८८५

Kural 885
Holy Kural #८८५
स्वतःचे आप्‍तेष्‍टच जेव्हा द्रोही नी विश्‍वासघातकी बनतात, तेव्हा ते संकटे आणून तुझा जीव धोक्यात आणतील.

Tamil Transliteration
Uralmuraiyaan Utpakai Thondrin Iralmuraiyaan
Edham Palavum Tharum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterघरभेदे