Kural - ८८१

Kural 881
Holy Kural #८८१
आमराया, झरे यांच्यापासून रोगराई उत्पन्न होत असेल तर त्याच्यापासून कोठला आनंद? कोठले सुख? तद्वत आप्‍तेष्‍टच जर तुमच्या नाशाची खटपट करीत असतील तर त्यांचा त्यागच करावा.

Tamil Transliteration
Nizhalneerum Innaadha Innaa Thamarneerum
Innaavaam Innaa Seyin.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterघरभेदे