Kural - ८७७

Kural 877
Holy Kural #८७७
तुझ्या अडचणी ज्यांना माहीत नाहीत, त्यांना त्या कळू देऊ नकोस; तुझी व्यंगे शत्रूसमोर उघड करू नकोस.

Tamil Transliteration
Novarka Nondhadhu Ariyaarkku Mevarka
Menmai Pakaivar Akaththu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterउगीच शत्रू निर्माण करणे