Kural - ८७२
धनुष्य ज्यांचे शास्त्र आहे अशांना आव्हान देव; परंतु जिव्हा हे ज्यांचे शास्त्र आहे त्यांना मात्र उगीच संतापवू नकोस.
Tamil Transliteration
Viller Uzhavar Pakaikolinum Kollarka
Soller Uzhavar Pakai.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 101 to 108 |
chapter | उगीच शत्रू निर्माण करणे |