Kural - ८५३

Kural 853
Holy Kural #८५३
नेहमी भांडणे उकरीत वसण्याचा रोग फार वाईट; या रोगापासून मुक्‍त होणारा कायम टिकणारी कीर्ती मिळवील.

Tamil Transliteration
Ikalennum Evvanoi Neekkin Thavalillaath
Thaavil Vilakkam Tharum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterविरोधी वृत्ती