Kural - ७८९

Kural 789
Holy Kural #७८९
मैत्रीचे खरे माहेर कोठे? जेथे दोन मने परस्परांची उन्नती व्हावी म्हणून शक्य त्या सर्व गोष्‍टींत सहकार्य करतात तेथे.

Tamil Transliteration
Natpirku Veetrirukkai Yaadhenin Kotpindri
Ollumvaai Oondrum Nilai.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterमैत्री