Kural - ७६०

Kural 760
Holy Kural #७६०
न्याय्य रीतीने धनार्जन करणान्याला धर्म आणि काम हे पुरुषार्थही सहज प्राप्‍त होतील.

Tamil Transliteration
Onporul Kaazhppa Iyatriyaarkku Enporul
Enai Irantum Orungu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 081 to 090
chapterद्र्व्य मिळविणे