Kural - ७५६

Kural 756
Holy Kural #७५६
जप्‍त केलेल्या मालामत्ता, बेवारशी मिळकती, जकाती, लढाईतील लूट, या सर्वांमुळे राजाचा खजिना समुद्र होत असतो.

Tamil Transliteration
Uruporulum Ulku Porulumdhan Onnaarth
Theruporulum Vendhan Porul.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 081 to 090
chapterद्र्व्य मिळविणे