Kural - ७५३

Kural 753
Holy Kural #७५३
द्रव्य म्हणजे अचंचल दीप-ज्योती; ज्याच्याजवळ हे निष्‍कंप द्रव्यतेज आहे त्याला कोठेच अंधार नाही.

Tamil Transliteration
Porulennum Poiyaa Vilakkam Irularukkum
Enniya Theyaththuch Chendru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 081 to 090
chapterद्र्व्य मिळविणे