Kural - ७०५

Kural 705
Holy Kural #७०५
हृदयात काय चालले आहे ते एका दृष्‍टिक्षेपानेच जर डोळयाला ओळ्खता आले नाही तर ज्ञानेंद्रियातील वैशिष्‍ट्य कोठे उरले?

Tamil Transliteration
Kurippir Kurippunaraa Vaayin Uruppinul
Enna Payaththavo Kan?.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterतोंडावरून परीक्षा