Kural - ६

Kural 6
Holy Kural #६
ईश्वराने घालून दिलेल्या सन्मार्गाने जे जातात, इंद्रियांच्या इच्छा ज्यांनी जाळून टाकल्या, त्यांना पुनर्जन्‍म नाही.

Tamil Transliteration
Porivaayil Aindhaviththaan Poidheer Ozhukka
Nerinindraar Neetuvaazh Vaar.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 001 to 010
chapterप्रभुस्तुती