Kural - ६८६

Kural 686
Holy Kural #६८६
विद्यावान, उत्साही, प्रसंगोचित जाणणारा, मन जिंकून घेणारे सुंदर बोलणे ज्याला साधते, अशा माणसाला परराष्‍ट्रांकडे दूत म्हणून पाठवावे.

Tamil Transliteration
Katrukkan Anjaan Selachchollik Kaalaththaal
Thakkadhu Arivadhaam Thoodhu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterदूत (वकील)