Kural - ६८०

Kural 680
Holy Kural #६८०
जीविताची रोज उठून धाकधुक वाटू नये म्हणून दुर्बलांनी संधी येताच प्रबळांशी दोस्ती जोडायला नेहमी तयार असवे; निर्धास्त वाटवे म्हणुन सतत प्रयत्‍न करावे.

Tamil Transliteration
Uraisiriyaar Ulnatungal Anjik Kuraiperin
Kolvar Periyaarp Panindhu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterकामॆ नीट करणे