Kural - ६७७

आपणाला जी गोष्ट साध्य करून घ्यावयाची आहे, तिच्यात जो तज्ज्ञ आहे, त्याच्या पोटात शिरून त्या गोष्टीचे मर्म समजून घ्यावे.
Tamil Transliteration
Seyvinai Seyvaan Seyanmurai Avvinai
Ullarivaan Ullam Kolal.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 051 to 060 |
chapter | कामॆ नीट करणे |