Kural - ६२५

Kural 625
Holy Kural #६२५
अनंत आडचणी 'अ' पसरून समोर असतानाही ज्याचा धीर खचत नाही, त्याच्या मार्गात यायला अडचणींनाच अवघद वाटते.

Tamil Transliteration
Atukki Varinum Azhivilaan Utra
Itukkan Itukkat Patum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterदुर्दैव आले तरी धीर न सोडणे