Kural - ५८३

Kural 583
Holy Kural #५८३
गुप्‍तचरांच्या साहाय्याने आजूबाजूच्या सर्व घडामोडी इत्यांभूतपणे जो राजा समजून घेत नाही, त्याला विजयी होता येणार नाही.

Tamil Transliteration
Otrinaan Otrip Poruldheriyaa Mannavan
Kotrang Kolakkitandhadhu Il.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterहेरखाते