Kural - ५७
घरात कोंडल्याने काय होणार आहे? स्त्रीचे सद्गुण तिच्या सतीत्वाचे उत्कृष्ट रक्षण करतात.
Tamil Transliteration
Siraikaakkum Kaappevan Seyyum Makalir
Niraikaakkum Kaappe Thalai.
Section | भग पहिला: धर्म |
---|---|
Chapter Group | सर्ग 011 to 020 |
chapter | सद्गुणी भार्येचे सुख |