Kural - ५७०

Kural 570
Holy Kural #५७०
ही धरणी कोणता भार सहन करू शकत नसेल तर तो दुष्‍ट राजांच्या जुलमाचा होय.

Tamil Transliteration
Kallaarp Pinikkum Katungol Adhuvalladhu
Illai Nilakkup Porai.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterदुःखावह गोष्‍टीं-पासून दूर राहणे