Kural - ५५

सकाळी उठल्यापासून देवांचीही पूजा न करता जी पतिदेवाची पूजा करू लगते, अशा सतीचे सामर्थ्य पाहा. आकाशातील मेघसुद्धा तिची आज्ञा पळतात.
Tamil Transliteration
Theyvam Thozhaaal Kozhunan Thozhudhezhuvaal
Peyyenap Peyyum Mazhai.
Section | भग पहिला: धर्म |
---|---|
Chapter Group | सर्ग 011 to 020 |
chapter | सद्गुणी भार्येचे सुख |