Kural - ५४९

अन्तरबाह्य शत्रूंपासून प्रजेचा सांभाळ करणान्या राजाने दुष्ट लोकांचे, वाईट मार्गाने जाणान्यांचे जर शासन केले तर तो दोष नव्हे; त्याचे ते कर्तव्यच आहे.
Tamil Transliteration
Kutipurang Kaaththompik Kutram Katidhal
Vatuvandru Vendhan Thozhil.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 039 to 050 |
chapter | न्यायी राज्य |