Kural - ५३०

Kural 530
Holy Kural #५३०
एकदा फुटून निधून गेलेला आप्‍त परत आला तर त्याला जवळ करावे, परंतु जरा जपून त्याच्याजवळ वाफ़ावे.

Tamil Transliteration
Uzhaippirindhu Kaaranaththin Vandhaanai Vendhan
Izhaith Thirundhu Ennik Kolal.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterआप्‍तेष्‍टांना संतुष्‍ट ठेव