Kural - ५२७
स्वार्थी बनून कावळासुद्धा आपला तुकडा आपल्या जातभाईपासून लपवून ठेवू इच्छीत नाही; तर प्रेमाने सर्वांसह खातो. समानशील लोकांपाशी भाग्य राहते.
Tamil Transliteration
Kaakkai Karavaa Karaindhunnum Aakkamum
Annanee Raarkke Ula.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 039 to 050 |
chapter | आप्तेष्टांना संतुष्ट ठेव |