Kural - ५१

Kural 51
Holy Kural #५१
पतीच्या शक्तीबाहेर जी खर्च करीत नाही, पत्‍नीला आवश्यक असे सारे सद्‍गुण जिच्याजवळ आहेत, तीच संसारात खरीखुरी मदत करू शकेल.

Tamil Transliteration
Manaikdhakka Maanputaiyal Aakiththar Kontaan
Valaththakkaal Vaazhkkaith Thunai.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 011 to 020
chapterसद्‌गुणी भार्येचे सुख