Kural - ४९०

Kural 490
Holy Kural #४९०
वेळ प्रतिकूल असेल त्या वेळेस करकोच्याप्रमाणे निष्‍क्रियतेचे ढोंग कर; परंतु योग्य वेळ येताव (भरतीची वेळ येताव) झपाटयाने प्रहार कर (करकोच्याच्या चोचीच्या वेगाने घाव घाल)

Tamil Transliteration
Kokkokka Koompum Paruvaththu Matradhan
Kuththokka Seerththa Itaththu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterयोग्य संधी ओळखणे