Kural - ४८८

Kural 488
Holy Kural #४८८
तुझे शत्रू तुझ्यापेक्षा बलवान असतील तेव्हा त्यांच्यासमोर नमते घे; परंतु त्यांची शक्‍ती कमी होत आहे असे दिसताच जर त्यांच्यावर निर्धाराने हल्ला चढवशील तर त्यांचा उच्छेद करशील.

Tamil Transliteration
Serunaraik Kaanin Sumakka Iruvarai
Kaanin Kizhakkaam Thalai.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterयोग्य संधी ओळखणे