Kural - ४७५
मोराची पिसे झाली म्हणून तू जर ती वाटेल तितकी गाडीत भरशील तर त्यमुळेही गाडीच्या चाकाचा कणा मोडेल (एकेकटा शत्रू तादृश धोक्याचा न वाटला तरी अनेक शत्रू जर एकदम निर्माण झाले, तर राजाचा अंत निश्चित.
Tamil Transliteration
Peelipey Saakaatum Achchirum Appantanjjch
Aala Mikuththup Peyin.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 039 to 050 |
chapter | सामर्थ्याचा अंदाज |