Kural - ४७३

Kural 473
Holy Kural #४७३
सूडबुद्धीमुळे, रक्‍ताच्या तहानेमुळे, स्वतःच्या शक्‍तीची अवास्तव कल्पना करून जे साहसास प्रवृत्त झाले नि शेवटी मारेल गेले, अशांची किती तरी उदाहरणे दाखविता येतील.

Tamil Transliteration
Utaiththam Valiyariyaar Ookkaththin Ookki
Itaikkan Murindhaar Palar.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterसामर्थ्याचा अंदाज