Kural - ४६९

आपण जे करतो ते दुसन्यांना कितपत मानवेल, त्याला ते कितपत पात्र आहेत, याचा विचार न करता जरी भले केलेत तरी ते चूक असण्याचा संभव असतो.
Tamil Transliteration
Nandraatra Lullun Thavuruntu Avaravar
Panparin Thaatraak Katai.
| Section | भाग दुसरा: अर्थ |
|---|---|
| Chapter Group | सर्ग 039 to 050 |
| chapter | करण्यापूर्वी विचार |