Kural - ४६२

योग्यतेचे म्हणून ज्यांना निवडले अशांशी विचारविनिमय करूनच जो राजा कोणत्याही कार्यास उद्युक्त होतो, त्याला या जगात अशक्य असे काहीच नाही.
Tamil Transliteration
Therindha Inaththotu Therndhennich Cheyvaarkku
Arumporul Yaadhondrum Il.
| Section | भाग दुसरा: अर्थ |
|---|---|
| Chapter Group | सर्ग 039 to 050 |
| chapter | करण्यापूर्वी विचार |