Kural - ४३
गृहस्थाची पाच कर्तव्ये आहेत: १ पितृतर्पण, २ देवतर्पण, ३ अतिथिसत्कार, ४ आप्तेष्टमित्रांस साहाय्य, आणि ५ स्वतःचीही काळजी धेणे.
Tamil Transliteration
Thenpulaththaar Theyvam Virundhokkal Thaanendraangu
Aimpulaththaaru Ompal Thalai.
Section | भग पहिला: धर्म |
---|---|
Chapter Group | सर्ग 011 to 020 |
chapter | कौटुंबिक जीवन |