Kural - ४३८

Kural 438
Holy Kural #४३८
मूठ कधीही सैल न करणारा कंजूषपणा हा एक स्वतंत्र दुर्गुण आहे. त्याची इतर दुर्गुणांत गणना करून चालणार नाही.

Tamil Transliteration
Patrullam Ennum Ivaranmai Etrullum
Ennap Patuvadhon Randru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterदोषांचे निर्मूलन कर