Kural - ४१४

तुमच्याजवळ विद्या नसली तरी निदान कानांनी ऐका; ज्या वेळेस अडचणी 'आ' पसरून येतील, त्या वेळेस कानांवर पडलेले कामास येईल. (ते श्रवणज्ञान खांबाप्रमाणे आधार देईल)
Tamil Transliteration
Katrila Naayinung Ketka Aqdhoruvarku
Orkaththin Ootraan Thunai.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 039 to 050 |
chapter | शहान्यांची शिकवण ऐकणे |