Kural - ४०८

Kural 408
Holy Kural #४०८
विद्वान मनुष्य दरिद्रो असतो हो गोष्‍ट खरी; परंतु मूर्खांच्या हाती द्रव्य असणे ही गोष्‍ट फारच वाईट.

Tamil Transliteration
Nallaarkan Patta Varumaiyin Innaadhe
Kallaarkan Patta Thiru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterशिकण्याच्या बाबतीत काळजी न घेणे