Kural - ३९४

Kural 394
Holy Kural #३९४
विद्वानांचा मेळावा म्हणजे आनंदाची पर्वणी, ती खरी दिवाळी, तो खरा दसरा, पुन्हा वियुक्‍त होताना त्यांची हृदये किती कष्‍टी होतात; उदासीन होतात?

Tamil Transliteration
Uvappath Thalaikkooti Ullap Piridhal
Anaiththe Pulavar Thozhil.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterविद्या