Kural - ३५०

Kural 350
Holy Kural #३५०
ज्याने आसक्‍ती जिंकली, त्याची आसक्‍ती धर; निःसंग झाला, त्याची संगती धर; तुझे पाश तुटावे म्हणूण अशंशी भक्‍तिप्रमाचे बंध जोड.

Tamil Transliteration
Patruka Patratraan Patrinai Appatraip
Patruka Patru Vitarku.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 021 to 030
chapterत्याग