Kural - ३४१

Kural 341
Holy Kural #३४१
मनुष्य ज्या वस्तूचा त्याग करतो, त्या वस्तूपासून होणान्या दुःखापासून तो स्वतःला मुक्‍त करून घेतो.

Tamil Transliteration
Yaadhanin Yaadhanin Neengiyaan Nodhal
Adhanin Adhanin Ilan.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 021 to 030
chapterत्याग