Kural - ३२५

Kural 325
Holy Kural #३२५
संसारातील त्रिविध तपांच्या भीतीने अनेक संसार-निवृत्त होतात. परंतु अशांमध्ये तोच खरोखर श्रेष्‍ठ, जो प्रणिमात्रांचे प्राण पवित्र नि पूज्य मानतो.

Tamil Transliteration
Nilaianji Neeththaarul Ellaam Kolaianjik
Kollaamai Soozhvaan Thalai.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 021 to 030
chapterअहिंसा (न मरणे)