Kural - २७९

Kural 279
Holy Kural #२७९
बाण सरळ दिसतो; परंतु त्याला रक्ताची तहान असते; वीणा वक्र असली तरी मधुर संगीत पसवरते. म्हणून बाहय रागरंगावरून परीक्षा न करता कृतीवरून करावी.

Tamil Transliteration
Kanaikotidhu Yaazhkotu Sevvidhuaang Kanna
Vinaipatu Paalaal Kolal.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 021 to 030
chapterदंभ