Kural - २७३

Kural 273
Holy Kural #२७३
मनावर ताबा न मिळविता खोटया तपश्‍चर्येचा नि वैराग्याचा आव आणणारा वाघाचे कातडे पांघरून चरणान्या गायीप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Valiyil Nilaimaiyaan Valluruvam Petram
Puliyindhol Porththumeyn Thatru.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 021 to 030
chapterदंभ