Kural - २२८

दुसन्याला न देता जे निर्दय, कृपण लिक स्वत:ची संपत्ती नुसती साचवून ठेवतात, त्यांनी देण्यातील आनंद कधी चाखून तरी पाहिला आहे का?
Tamil Transliteration
Eeththuvakkum Inpam Ariyaarkol Thaamutaimai
Vaiththizhakkum Vanka Navar.
Section | भग पहिला: धर्म |
---|---|
Chapter Group | सर्ग 011 to 020 |
chapter | भूतदया |