Kural - २१०

सन्मार्ग सोडून पाप करण्याच्या भरीस जो कधी पडत नाही, तो सर्व संकटांपासून सुरक्षित आहे असे समजा.
Tamil Transliteration
Arungetan Enpadhu Arika Marungotith
Theevinai Seyyaan Enin.
Section | भग पहिला: धर्म |
---|---|
Chapter Group | सर्ग 011 to 020 |
chapter | असत्यकर्माची भीती |